JANHVI - Algebra tutor - Kalyan
JANHVI - Algebra tutor - Kalyan

JANHVI's email address and phone number have been validated.

JANHVI

  • Rate €2
  • Response 1h
JANHVI - Algebra tutor - Kalyan

€2/h

More Algebra tutors

Unfortunately, this tutor is unavailable

  • Algebra

गणित मध्ये B.sc , B.Ed केलें आहे.सध्या माध्यमिक स्कूल मध्ये काम करते.At-kalyan

  • Algebra

Lesson location

About JANHVI

मी 2008पासून गणित विज्ञान हे दोन विषय माध्यमिक शाळेमध्ये शिकवते.मी मराठी मिडीयम स्कूल मध्ये काम करते.सेमी चे मी गणित घेऊ शकते. विद्यार्थांना जो पर्यंत समजत नाही तो पर्यन्तत त्यांना समजावून सागेन माझे ज्ञान त्याच्या पर्यंत शंभर टक्के देण्याचा प्रयत्न करेन.

See more

About the lesson

  • Primary School
  • Secondary School
  • Post-Secondary Education
  • +10
  • levels :

    Primary School

    Secondary School

    Post-Secondary Education

    1st year of Sixth Form

    2nd year of Sixth Form

    Adult education

    Bachelor

    Masters

    Doctorate

    Other

    Qualified Lawyer Transfer Scheme

    MBA

    Kindergarten

  • English

All languages in which the lesson is available :

English

मी कठीण उदाहरण सोपे करुन विद्यार्थांना समजून देण्याचा नक्कीच प्रयत्न करेन.मुलांन कडून उदाहरणच जास्तीत जास्त सराव करुन मी घेते कारण गणीता मध्ये सराव खूप महत्वाचा आहे.गणिताची सूत्रे ,गुणाकार भागाकार ,बेरीज वजाबाकी.या मधील समध मी मुलांना स्पट करते.जेणे करुन त्यांना गणिताची भीती वाटणार नाही.

See more

Rates

Rate

  • €2

Pack rates

  • 5 h: €10
  • 10 h: €20

online

  • €2/h

Other tutors in Algebra